Site icon कीर्ती ध्वज न्यूज

About Us

“किर्ती ध्वज न्यूज” ही एक स्वतंत्र, निष्पक्ष आणि लोकाभिमुख मराठी न्यूज पोर्टल आहे.
आमचं ध्येय आहे – सत्य, पारदर्शक आणि जबाबदारीने मांडलेली बातमी लोकांपर्यंत पोहोचवणं.

आम्ही ग्रामीण भागांतील सामान्य माणसांच्या आवाजाला प्राधान्य देतो.

📍 मुख्य कार्यालय: कोल्हापूर, महाराष्ट्र

आमच्या मुख्य श्रेणी:

 

आमचं धोरण:

आम्ही कोणत्याही राजकीय, व्यावसायिक किंवा सांप्रदायिक दबावाशिवाय कार्य करतो.
आमचे पत्रकार नैतिक मूल्ये, सत्यता आणि जनहित यांचा आधार घेऊन बातम्या तयार करतात.
चुकीची माहिती दिली गेल्यास, आम्ही तातडीने दुरुस्ती करत आहोत — जवाबदारीसह पत्रकारिता हेच आमचं ब्रीदवाक्य आहे.

आपल्या विश्वासाबद्दल धन्यवाद!
“किर्ती ध्वज न्यूज” आपल्या आवाजाला बळ देत राहील..

Exit mobile version